बायर फार्मराईज अॅप इंस्टॉल करा
तज्ज्ञ शेती सल्ल्यासाठी!
🎋 योवाल® — बायरचे पुढच्या पिढीचे कीटकनाशक! ऊस पिकासाठी एकच फवारणी, अनेक कीटकांवर अचूक नियंत्रण, ग्रॅन्युल्स फॉर्म्युलेशनमुळे अर्ली शूट बोरर आणि व्हाइट ग्रबवर प्रभावी नियंत्रण मिळवा.
🎯 कार्यपद्धती:
▪️ अॅन्टीफीडंट
▪️ ओव्हिसिडल
▪️ सिस्टेमिक
✔️ डोस: ५–६ किलो/एकर (वाळूसोबत मिसळून शेतात पसरवा)
🌧️ पावसाप्रती प्रतिकारक | ⏳ प्रतीक्षा कालावधी: ३१४ दिवस
फायदे:
✅ दीर्घकालीन संरक्षण
✅ सुरक्षित आणि प्रभावी
✅ निरोगी वाढ व उत्पादनात मदत
बायरच्या विश्वासार्ह तंत्रज्ञानासह तुमच्या पिकाला दीर्घकालीन सुरक्षा मिळवा!
📲 अधिक माहितीसाठी फार्मराईझ अॅप वापरा किंवा जवळच्या बायर प्रतिनिधीशी संपर्क साधा.