बायर फार्मराईज अॅप इंस्टॉल करा
तज्ज्ञ शेती सल्ल्यासाठी!
सुरक्षित शेतीचे उपाय
तुम्ही निरोगी, पीक निरोगी
सुरक्षित वापरासाठी संरक्षक उपकरणे
किटकनाशकांसारखी पीक संरक्षण उत्पादने तुमच्या शेती पद्धतींमध्ये अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, परंतु जर तुम्ही त्यांना हाताळताना काळजी घेतली नाही तर ती तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
रसायनांच्या संपर्क मर्यादित ठेवण्यासाठी आणि किटकनाशके हाताळताना तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कपडे वापरणे आवश्यक आहे.