बायर फार्मराईज अॅप इंस्टॉल करा
तज्ज्ञ शेती सल्ल्यासाठी!
डायरेक्ट एकर्स
बायरचा भाताची थेट पेरणी पद्धत शेती कार्यक्रम
थेट भात पेरणी ही भात लागवडीची एक पद्धत आहे ज्यामध्ये रोपे लावण्याऐवजी थेट शेतात बियाणे पेरली जातात.
बायरचा "डायरेक्ट एकर्स" हा एक सर्वसमावेशक कार्यक्रम आहे जो शेतकऱ्यांना थेट भात पेरणीची शेती यशस्वी करण्यासाठी आवश्यक साधने, माहिती आणि मार्गदर्शन प्रदान करतो.
तुमच्या थेट भात पेरणी शेतीच्या यशासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आम्ही एका किटमध्ये देतो!
• प्रति एकर ९ किलो बियाण्यांसोबत बियाणे वाढवर्धक
• २-३ तणनाशके
• थेट भात पेरणीसाठी सिड ड्रिल मशीन वापरण्याची सुविधा
• शेतात मार्गदर्शन करणारा थेट भात पेरणी क्षेत्र अधिकारी
• व्हॉट्सअॅपवर टप्प्याटप्प्याने सल्ला
Call us to know more
1800-120-4049
+91 8451000167