बायर फार्मराईज अॅप इंस्टॉल करा
तज्ज्ञ शेती सल्ल्यासाठी!
बुरशीनाशके
झिवाना स्मार्ट

पॅकचे आकार
50 मि.ली., 100 मि.ली., 250 मि.ली., 500 मिली आणि 1 लि..
उत्पादनाची माहिती
मुख्य फायदे
काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:
उत्कृष्ट दर्जाची परिणामकारकता
रोगकारकाच्या जीवनचक्रातील सर्व टप्प्यांवर प्रभावी
विद्यमान पिकासह नव्या फुटव्यांचेही संरक्षण
पावसातही टिकून राहणारी प्रभावीता
फवारणीच्या नियोजनात अधिक लवचिकता
नवीन सक्रिय घटक आणि अभिनव कार्यपद्धती
कमी मात्रेतही प्रभावी कार्यक्षमता
दोन शक्तिशाली सक्रिय घटकांचे प्रभावी मिश्रण
उपयुक्त किटकांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह