बायर फार्मराईज अॅप इंस्टॉल करा
तज्ज्ञ शेती सल्ल्यासाठी!

शेतकरी मधमाशी पालन हे परागीभवनासाठी करतात.मधमाशी हे नकदी पिकामध्ये परागीभवनाचे काम करतात परंतू जंगली मधमाशी सुद्धा परागीभवनाचे काम करते. किटकनाशकापासून मधमाशीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आपण खात असलेले अन्न हे झाडापासून तयार झालेले असते त्यामध्ये 70 टक्के पिकामध्ये मधमाशीच्या परागीकारणाचे महत्व आहे. काही पिकामध्ये परागीकरण वाऱ्या मार्फत होते परिणामी त्या झाडावर फळाची सेटिंग जास्त असते.


















मधमाशी पालन हे आर्थिक बाजू मजबूत करण्याचे एक व्यवसाय आहे.आपण हे रिकाम्या जागेमध्ये करू शकता जर हे बागेच्या सभोवताली केले तर मधमाशीला पुरेसे अन्न त्यांना मिळते. मधमाशी पालनासाठी योग्य जात ,पेठ्या ठेवण्याची योग्य पध्दत आणि पालन करणे हे प्रशिकशान घेण्यासाठी जवळच्या कृषी विज्ञान केंद्रावर प्राशिक्षण घेणे गरजेचे आहे. भारत सरकार यासाठी योजना राबवत आहे राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मधमाशी मिशन दोन वर्षा पासून या योजना राबवत आहेत जेणेकरून मधुमाशीची गोड क्रांती होऊ शकेल.


हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला आशा आहे की आपण लेख आवडण्यासाठी चिन्हावर क्लिक करा आणि लेख आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह देखील सामायिक करा!